आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या पहिल्या शीख रेंजरचा व्हिडिओ व्हायरल, पाहा, मिशांवर ताव देऊन काय म्हणतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या एका शीख जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जवान एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना दिसतो. त्यात म्हटले आहे, की हा जवान पाकिस्तानचा पहिला शीख रेंजर आहे. या पाकिस्तानी सैनिकाचे नाव अमरजीतसिंग आहे.
व्हिडिओमध्ये अमरजीत सिंग मिशांवर ताव मारत म्हणतो की जोपर्यंत धमण्यांमध्ये रक्त वाहात आहे, तोपर्यंत पाकिस्तानची आन-बान आणि शानसाठी लढणार.
- हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई हे सर्व नंतर माझ्यासाठी सर्वप्रथम पाकिस्तान आहे.
- 2 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 882,290 वेळा पाहिले गेले आहे.
- व्हिडिओचे टायटल आहे Amar jeet Singh Pakistan Sikh Warning to India.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...