आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viscera Report Deepens Sunanda Pushkar's Death Mystery

सुनंदा यांचा मृत्यू ड्रग ओव्हरडोसमुळे; ठोस निष्कर्ष मात्र नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाल्याची शंका व्यक्त होत आहे. त्यांच्या व्हिसेरा अहवालात तसे संकेत आहेत. मात्र, अद्याप ठोस निष्कर्षावर तपास यंत्रणा पोहोचलेली नाही. गेल्या 17 जानेवारीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदांचा मृतदेह सापडला होता. मृत्यूचे निश्चित कारण अजूनही सांगता येणार नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.