आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vitamine Definancies Lead Heart Attack In Children

व्हिटॅमिन डीअभावी मुलांमध्ये हृदयरोग, कुटुंबांत सामान्य स्तरापेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - अशात तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीयांतील सदस्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादे औषध घेतले असेल तर त्यामध्ये व्हिटॅमिन-डी आणि बी-१२ चा समावेश अवश्य असेल. डॉक्टरांनी ही दोन्ही औषधे ज्यांना स्वतंत्र दिली आहेत, त्यामध्ये तुम्ही एकटे नाहीत. सध्या अनेकांना या जीवनसत्त्वाची आवश्यकता भासत आहे.
कोवळे ऊन आणि हिरव्या पालेभाज्यांतून मिळणा-या या जीवनसत्त्वाची भारतीयांमध्ये कमतरता असण्याचे कारण काय आहे? ही स्थिती किती धोकादायक आहे? या कमतरतेतून मुलांचा कसा बचाव करता येईल? आदी प्रश्नांवर दिव्य मराठी नेटवर्कने तज्ज्ञांशी चर्चा केली. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
पुढे वाचा,