आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Video: जेव्हा पहिल्यांदा राजपथावर झाली होती रिपब्लिक डे परेड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या रिपब्लिक डे परेडचा फोटो. - Divya Marathi
पहिल्या रिपब्लिक डे परेडचा फोटो.
नवी दिल्ली- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनी म्हणजेच 1950 मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पण पाच वर्षांनी 1955 मध्ये राजपथवर परेडचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून या परेडला सुरवात झाली. तेव्हा इर्व्हिन स्टेडियममध्ये तिरंगा फडकाविण्यात आला होता.
या वर्षी होणाऱ्या रिपब्लिक डे परेडमध्ये फ्रान्सच्या लष्कराचे जवान सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर वाढलेल्या तणावामुळे यंदाची परेड बघण्यासारखी राहणार आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, कशी झाली होती रिपब्लिक डे परेड.....