आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Anyone Can Learn From Narendra Modi BJP Lok Sabha Election

वाचा, नरेंद्र मोदींकडून शिकण्यासारख्या पाच महत्त्वपूर्ण बाबी, विरोधकही करतात प्रशंसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्ती झाले असले तरी या पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांनी अनेक चांगला वाईट प्रसंगांना तोंड दिले आहे. बऱ्याच वेळा ते खासगी आणि राजकीय आयुष्यात एकाकी पडले तर कधी त्यांना जोरदार आरोपांचा सामना करावा लागला. परंतु, तरीही ते कधी डगमगले नाहीत. परिस्थितीवर मात करीत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळवून दिला. यामुळे प्रत्येक भारतीयाच्या जीभेवर त्यांचेच नाव आहे. खासगीत का असेना, पण त्यांचे विरोधकही कबुल करतात, की नरेंद्र मोदी यांनी स्वःबळावर हा विजय मिळवून दिला आहे. अशा वेळी आपल्या मनात येते, की मोदींमध्ये असे कोणते गुण आहे, ज्यामुळे इतर नेत्यांपेक्षा ते सरस ठरतात.
जाणून घ्या कोणत्या पाच बाबी आपण नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकू शकतो...पुढील स्लाईडवर क्लिक करा...