आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : दिल्‍लीच्या कॅनॉट प्‍लेसमध्ये 10 मिनिटांत तिच्यावर पडल्या 21 कामुक नजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. What happens when a girl walks around the city? असे या व्हिडीओचे शीर्षक आहे. दिल्लीच्या पॉश परिसरात जेव्हा एखादी मुलगी फिरते तेव्हा लोक तिच्याकडे कशा नजरेने पाहतात, हे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओनुसार या मुलीला 10 मिनिटांच्या आत 21 वेळा लोकांच्या वाईट नजरांचा सामना करावा लागतो. आतापर्यंत एक लाखापेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा एखादा प्रयोग नसून ही एक खरी घटना असल्याचा दावा हा व्हिडीओ अपलोड करणा-यांनी केला आहे. व्हि़डीओत सर्वात शेवटी ही तरुणी म्हणते की, जेव्हाही ती घरातून बाहेर निघते तेव्हा आपण एखाद्या प्रदर्शनात उभे आहोत की काय? आणि जणू प्रत्येक पाहणारा पुरुष आपला मानसिक बलात्कार करतो असे वाटते.
सध्या इंटरनेटवर सामाजिक प्रयोगांशी संबंधित व्हिडीओजची धूम आहे. त्यात सामाजिक वाईट गोष्टींच्या विरोधात लोकांच्या लाईव्ह प्रतिक्रिया नोंदवल्या जातात... पुढील स्लाईडवर पाहा असेच आणखी काही VIDEO...