नेपाळसह उत्तर भारतात आज पुन्हा भुकंपाचे झटके जाणवले. या भुकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्येच होता, असे सांगितले जात आहे.
घाबरु नका, अफवांवर लक्ष देऊ नका
भूकंप आल्यावर घाबरुन जाऊ नका. सुरक्षित जागा कुठे आहे, याचा ताबडतोब विचार करा. त्या जागेवर जा. अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशा वेळी धावपळ उडाल्याने जास्त जीवित हानी होऊ शकते. हिमतीने निर्णय घ्या. त्यावर अंमलबजावणी करा.
भुकंपापासून वाचण्यासाठी काय करायला हवे आणि काय करायला नको, यासाठी आम्ही
आपल्यासाठी घेऊन आलोय हा माहितीपूर्ण व्हिडिओ...