आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Whatsapp कविता: आमच्या बी शेतात XXXXX चला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी मूत्राच्या खतावर पीकं चांगली येतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यांनी दिल्लीत एका कॅनमध्ये मानवी मूत्र साठविले आणि त्याचा प्रयोग आपल्या बंगल्यातील झाडांवर केला, असे ही त्यांनी छातीठोकपणे सांगितले. त्यांच्या महान संशोधनावर भाष्य करणारी ही हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांची रचना.. जशीच्या तशी...
ही कविता सध्या Whatsapp, Facebook वर मोठ्याप्रमाणात शेअर होत आहे.
सौजन्य - Whatsapp, facebook आणि शामसुंदर सोन्नर