आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप युजरच्या माहितीवर निर्बंध, दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन प्रायव्हसी धोरण लागू झाल्यानंतर २५ सप्टेंबरपर्यंतच्या व्हॉट्सअॅप युजर्सची माहिती फेसबुकवर शेअर करू नका, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपला दिले आहेत. २५ सप्टेंबरपूर्वी व्हॉट्सअॅप सोडून गेलेल्या युजर्सची माहिती आणि डेटा डिलिट करून टाकण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...