आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीच्या आत्महत्येचा हृदय पिळवटून टाकणारा Fictional VIDEO झालाय व्हायरल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्महत्या करणे एक मोठा गुन्हा आहे. आत्महत्या म्हणजे केवळ आयुष्य संपवण्याचा निर्णय नाही तर आपल्या जवळच्या लोकांना अत्यंतिक वेदना देण्याचीही कृती आहे. यावेळी कुटुंबीयांचा, आपल्याशी निगडित लोकांचा जराही विचार केला जात नाही. उलट आता तर तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. आयुष्याशी संघर्ष करताना हताश झालेली ही तरुणाई अगदी लगेच आत्महत्येचा निर्णय घेते. अशा लोकांना रोखण्यासाठी काही धर्मांमध्ये आत्महत्येवर बंदी घालण्यात आली आहे. तरी या घटना कमी झालेल्या नाहीत. दिवसेंदिवस त्या वाढताना दिसून येत आहेत.
या व्हिडिओत एक तरुणी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करते. त्यात तिच्यावर असलेले दडपण, तिच्याकडून समाजाच्या-कुटुंबाच्या अपेक्षा, या निर्णयापर्यंत ती कशी गेली याच्या घडामोडी आदी बाबी ती मांडते. त्यानंतर कॅमेऱ्यासमोरच खुर्चीवर उभी राहते. सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेते.
IndiViral या युट्यूब चॅनलने हा Fictional व्हिडिओ तयार करुन तरुणाईच्या आत्महत्येवर प्रकाश टाकला आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन फोटोंमध्ये बघा या ही तरुणी कशी आत्महत्या करते....
फोटो सौजन्य: YouTube/IndiViral
व्हिडिओ सौजन्य: YouTube/IndiViral