आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:...जेव्हा सुंदर महिला गाडी ठिक करायला लागते, मदतीसाठी लागतात रांगा तर काही बनवतात MMS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात महिलांना मदत करण्यासाठी सर्वच जण उत्सूक असतात. ही उत्सूकता एवढी असते की, कितीही अर्जंट काम असेल आणि रस्त्यात एखादी महिला काही तरी काम करत असताना दिसली तर, अक्षरशः गाडी थांबवून तिची मदत करायला कधीही लोक तयार असतात. मग ती मदत कोणतीही असो, सर्व गोष्टींसाठी पुरूष पुढे येतात. असो, मदत करणे ही चांगली गोष्ट आहे, मात्र हीच मदत पुरूषाला हवी असेल तर... मग मात्र कोणीच पुढे येत नाही. सर्व जण पाहून न पाहिल्यासारखे वागतात आणि हे सर्वच ठिकाणी पहायला मिळते.

हीच बाब हेरून प्रँक बाज या ऑनलाईन चॅनलने सहा महिन्यापूर्वी एक व्हिडीओ लॉन्च केला होता. या व्हिडीओमध्ये पुरूषाची जेव्हा गाडी खराब होते तेव्हा कोणीच त्या बिचाऱ्याला मदत करत नाही. अर्धातास तो खटपट करत असतो, परंतु मदतीचे तर सोडाच, साधे त्याला विचारत सुध्दा नाहीत की काय झाले म्हणून. पण एखादी महिला जर गाडी ठीक करायला लागली तर लगेच लोकांची गर्दी जमते तिला मदत करण्यासाठी.
खरंच म्हणावे लागेल... MEN WILL BE MEN!
पुढील स्लाईडवर पाहा, या व्हिडीओचे काही फोटोज आणि शेवटच्या स्लाईडवर संपुर्ण व्हिडीओ...