आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर खोटं अकाऊंट, विदेशी महिला भक्तांसोबत दोस्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बसपाचे अरबपती नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करणा-या दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत शूटर यांना अटक केली आहे. दीपक यांच्या दिल्‍लीतील फार्महाऊसवर दिवसाढवळ्या गोळ्या घातल्यानंतर या हत्याकांडातील मास्‍टरमाईड अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत जमीनचा वाद पुढे आला आहे. या प्रकरणात आता एक स्वामी प्रतिमानंद याचे नाव पुढे आले आहे. या स्वामीवर दीपक यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप ठेवला जात आहे. स्वामी आणि दीपक यांच्यात संपत्तीवरुन वाद होता.

स्‍वामी प्रतिमानंद सोशल वेबसाईट फेसबुकद्वारे आपल्या जवळच्या लोकांच्या संपर्कात राहतो. फेसबुकवर त्याने त्याचे आपले अकाऊंट 'विचित्र योगी' नावाचे उघडले आहे. स्‍वामीच्या 'फ्रेंड लिस्‍ट'मध्ये काही विदेशी महिला भक्‍त आहेत. दिल्ली पोलिसची टीम हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वामी प्रतिमानंदचा शोध घेत आहे.

वाचा, स्वामी प्रतिमानंदबाबत आणखी माहिती, पुढे क्लिक करा...