आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हर्नर पदासाठी सरकारने तयार केली यादी, अरविंद सुब्रमण्यम यांचे नाव नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रघुराम राजन यांच्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होणार याची सर्वांनाच उत्सूकता लागली आहे. केंद्र सरकारने त्यासाठी चार नावे शॉर्टलिस्ट केली आहे. त्यात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी टीका केलेले मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचे नाव नाही, हे विशेष.

केंद्र सरकारने शॉर्टलिस्ट केलेल्या नावांमध्ये उर्जित पटेल, माजी डिप्टी गव्हर्नर राकेश मोहन, सुबीर गोकर्ण आणि अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव आहे. रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अरुंधती आहेत पीएमओची पसंती
बातम्या आणखी आहेत...