आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकमनी विरुद्धचे युद्ध हारले नरेंद्र मोदी, 5 पॉइंट्समधून समजून घ्या सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. नोटबंदीनंतरचे राष्ट्राला उद्देशून केलेल्या या भाषणाला विशेष महत्त्व होते. कारण 30 डिसेंबरला नोटबंदीला 50 दिवस पूर्ण झाले होते. असे मानले जात होते की नोटबंदीसारखा कठोर निर्णय घेणारे पंतप्रधान मोदी एखादा मोठा निर्णय घोषित करतील किंवा नोटबंदीच्या यशाची गाथा सांगतिल. आशा होती की त्यांच्या निर्णयाची झळ बसलेल्या मध्यमवर्गीयांसाठी ते काही खास घोषणा करतील मात्र असे काहीच झाले नाही. उलट त्यांची देहबोली नोटबंदीच्या निर्णयाचे अपयश कथन करत होती. 
 
 पंतप्रधानांच्या भाषणात ना ब्लॅकमनीवरील कठोर कारवाईच्या यशाचा दावा होता, ना सर्वसामान्यांना खूष करणारी घोषणा. त्यांच्या भाषणातून स्पष्ट जाणवत होते की पंतप्रधान काळ्या पैशाविरोधातील युद्ध हारले आहे. नोटबंदीचे जे टार्गेट होते ते पूर्ण झालेले नाही. 
 
पुढील स्लाइडमध्ये 5 पॉइंट्समध्ये जाणून घ्या नोटबंदीच्या पुढे.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...