आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधवेने आई होण्यासाठी डॉक्टरांना मागितले चक्क मृत पतीचे स्पर्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत राहणार्‍या एका विधवेची विनंती ऐकून AIIMSचे डॉक्टर चक्रावून गेले होते. विधवेने चक्क डॉक्टरांना मृत पतीचे स्पर्म देण्याची मागणी केली होती. तिला आई व्हायचे होते. पण तिची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. डॉक्टरांनी तिची विनंती फेटाळून लावली.

नेमकं काय झालं या महिलेसोबत...? डॉक्टरांनी का फेटाळली मागणी?
- दिल्लीत राहाणार्‍या एका दाम्पत्याचा काही ‍वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
- त्यांना एकही अपत्य नव्हते.
- अचानक महिलेल्याच्या पतीचे निधन झाले.
- मृत नवर्‍यायाच्या स्पर्म्सपासून गर्भवती राहाता यावे यासाठी तिने डॉक्टरांना अशी मागणी केली होती.
- या महिलेच्या सासरच्या मंडळीने या मागणीचे समर्थन केले होते.
- भारतात पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (PMSR ) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्यासंबंधी कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- परिणामी महिलेची मागणी डॉक्टरांनी फेटाळली.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाले AIIMS चे डॉक्टर...
बातम्या आणखी आहेत...