आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मला सीतारमण यांच्याप्रमाणे या महिलाही सांभाळत आहेत त्यांच्या देशाचे संरक्षण मंत्रालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उर्सुला वॉन डेर लेयेन, जर्मनी - Divya Marathi
उर्सुला वॉन डेर लेयेन, जर्मनी
नवी दिल्ली- मोदी यांच्या मंत्रीमंडळ फेरबदलात काही अनअपेक्षित बदल घडले. त्यापैकीच एक बदल म्हणजे निर्मला सीतारमण यांची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती हा आहे. निर्मला सीतारमण या इंदिरा गांधींनंतर देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री बनल्या आहेत. त्या वाणिज्य राज्यमंत्री पद सांभाळत होत्या. जगभरात अनेक देशात महिला संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 
 
पुढील स्लाईडवर टाकू या अशाच देशाचे संरक्षणमंत्री सांभाळणाऱ्या महिलांवर एक नजर
 

 

 

 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...