आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनेका गांधीचा लहान मुलांसोबत योग सराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली -आगामी आंतरराष्ट्रीय दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तयारीला वेग आला आहे. महिला व बाल कल्याणमंत्री मनेका गांधी यांनी रविवारी अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांसोबत योगाचे धडे गिरवले. मुलांसोबत त्यांनी विविध आसनेही केली.
बातम्या आणखी आहेत...