आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडपासून मुख्यमंत्रीपदापर्यंत, लाइमलाइटमध्ये असतात या 30 महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळतील तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळेल. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवले. एवढेच नव्हे, देशाच्या विकासातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या यशस्वी महिलांचे इथे तीन प्रकारांत त्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. काही महिला प्रतिष्ठितांच्या यादीत स्थान मिळवतात, १० महिला अशा आहेत की ज्या नेहमी चर्चेचा-उत्सुकतेचा विषय बनतात, तर २० जणी अशा आहेत ज्या प्रसिद्धीच्या झाेतात नसल्या, तरी यशाची शिखरे गाठतानाच देशाच्या प्रगतीतही सातत्याने योगदान देतात...


पुढील स्लाइडवर जाणून घ्या, वसुंधरा राजे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यात यशस्वी होतील का