आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील \'वुमनिया\', दिली महत्त्वाची खाती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी केलेल्या मंत्रिमंडलाच्या फेरबदलामध्ये काही मंत्र्यांना प्रमोशन दिले तर काहींना इतर काही जबाबदाऱ्या सोपवल्या. पण आता तयार झालेल्या नव्या मंत्रिमंडळाकडे पाहिले तर या मंत्रिमंडलात महिलांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट दिसून येते. रविवारच्या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात 8 महिला मंत्री आहेत. विशेष म्हणजे या महिला मंत्री केवळ नावाला नाहीत, त्यांच्याकडे अनेक मोठी खातीही आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री आणि त्यांच्याकडे असलेल्या खात्यांबाबत.. 
 
 
बातम्या आणखी आहेत...