आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BHASKAR SPECIAL : गुन्हेगारीत महिला खासदारही आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 व्या लोकसभेत महिला खासदारांचे प्रमाण 11 टक्के होते. त्यांची एकूण संख्या 59 होती. यापैकी दहा महिला खासदारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे आहेत. हे प्रमाण 17% होते.

- महिला खासदार म्हणजे 69% पदवी अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या.
- महिला खासदारांपैकी 40 खासदार कोट्यधीश आहेत. प्रमाण 68 टक्के.

स्रोत : एडीआरइंडिया, ओआरजी

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पुरुष खासदारांबद्दल तसेच गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे असलेल्या दहा महिला खासदारांबद्दल