आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला तर गुजरातचा वाघ माहिती आहे, लोकसभाध्यक्षांच्या घरी पूनम महाजन यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिल्ली येथील  घरी महिला खासदारांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळी, कोणी नृत्य तर कोणी गीत तर कोणी चारोळ्या अशाप्रकारे लोकसभाध्यक्षांच्या घरी साजरा करत असताना तसेच  भाजपच्या  खासदार बिजोया चक्रवर्ती यांना उर्दूमध्ये शेर म्हणायचा होते परंतु चुकीने शायर हा शब्द निघाल्यामुळे गंमतीने पूनम महाजन म्हणाल्या ''आम्हाला एकच शेर माहितीय तो गुजरातचा".   
 
मला एक शायरी म्हणायची आहे... 
- 'द इंडियन एक्स्प्रेस' च्या माहितीनुसार, ''बिजोया चक्रवर्ती यांना एक शेर म्हणायचं होते परंतु चुकून त्यांच्याकडून शायरी म्हटले गेले.  
- बिजोया यांनी उर्दूमधील शेर वाचतांना बोलण्यात गडबड झाली तेव्हा पूनम महाजन म्हणाल्या. 
- चुटकी वाजवून म्हणाले - '' शायर ? हे कुठून ऐकले तुम्ही? आम्हाला तर एकच शेर माहिती तो पण गुजरातचा .  
- ही गंमत करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचा शेर म्हणून संबोधले होते. 
 
कसा झाला महिलादिन साजरा...
- सुमित्रा महाजन यांच्या घरी दिल्लीत महिलादिन साजरा करण्यासाठी जवळपास 80 महिला खासदार सहभागी झाले होते. 
- महिला खासदारांनी गरब्यापासून तर लावणी सारख्या नृत्य सादर केले. काहींनी संगीतावर भर दिली.  
- काँग्रेसच्या एमपी सुष्मिता देव आणि पूनम महाजन यांनी लोकसभेच्याविषयी गप्पा करतांना म्हणालेत चर्चा ही खूपच टोकाची भूमिका घ्यायला लावते. कधी कधी तर एकमेकांना विरोधात बोलायला भाग पडते. 
- तृणमूलच्या खासदार शताब्दी रॉय जशा स्टेजवर गीत गायला आल्यात आणि  पुन्हा एकदा म्हणा असा नारा लागला. 
- रॉयच्या तोडकी-मोडकी हिंदी भाषेने साजरा करतांना भाष्य किरण खेर हे रूपा गांगुलीला म्हणतात. ''तुम्ही या लोकांना हिंदी शिकवत नाही असे गंमतीमध्ये म्हणालात. 
- बिजोया यांनी डान्स केल्यावर परफॉर्मन्सनंतर देव यांनी बिजोया यांची गळाभेट म्हणाले  "बाइदो, तुस्सी टॉप हो, तुस्सी इंडिया दी होप हो". 
 
महाजन यांनीसुद्धा नृत्य केले 
- कार्यक्रमात महाजन यांनीसुद्धा नृत्य केले. 
- भाजप एमपी अंजु बाला हे अनारकलीचा ड्रेस परिधान करून आल्या होत्या. सहसा त्या ट्राऊजर आणि शर्ट घालत असतात. अंजु बाला यांनी डान्ससुद्धा केला. 
-महाजन यांनी अंजु यांना विचारले "अनेक महिलांचा दावा असा की त्या स्वतःला बाथरूम सिंगर्स समजतात. तसेच तुम्ही बाथरूम डान्सर आहात . 
- अंजु म्हणाल्यात '' बाथरूममध्ये डान्स नाही करू शकत मात्र किचनमध्ये नक्कीच डान्स करतात. 
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिलादिन साजरा करतांना  PHOTOS....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...