आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Population Day Indies Population 1,26,42,39,769

जागतिक लोकसंख्यादिनी भारताची लोकसंख्या गेली १,२७,४२,३९,७६९ वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक लोकसंख्यादिनी शनिवारी संध्याकाळी भारताची लोकसंख्या एक अब्ज २७ कोटी ४२ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. केंद्रीय अारोग्य मंत्रालयाच्या अ खत्यारीत येणाऱ्या लोकसंख्या स्थिरता कोशाने ही माहिती दिली आहे. संस्थेनुसार, भारताच्या लोकसंख्येचा आकडा जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १७.५ टक्क्यांइतका आहे. भारताची लोकसंख्या १.६ टक्के वेगाने वाढत आहे. हाच वेग कायम राहिला तर २०५० पर्यंत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. तेव्हा भारताची लोकसंख्या तब्बल १ अब्ज ६३ कोटींवर पोहोचेल.