आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणींच्या सौंदर्यामुळे आकर्षित होतात लोक, पण सत्य कळल्यावर बसतो धक्का!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  सध्याच्या काळात लिंगबदल करुन पुरुषाची स्त्री आणि स्त्रीचा पुरुष होणे सामान्य बाब झाली आहे. लिंगपरिवर्तन करून अनेक लोक जीवन जगत आहेत. असे लोक समोर आल्यानंतर त्यांचा इतिहास कळाल्यानंतर धक्का बसावा, असे बदल त्यांच्यात झालेले असतात. वृत्तपत्र, मॅगझिनमध्ये छापून येणारे फोटो किंवा काही कार्यक्रमात प्रत्यक्ष मॉडेल पाहूनही आपल्याला अंदाज येणार नाही की त्या मॉडेल एकेकाळी पुरुष होत्या आणि लिंगपरिवर्तन करून त्या स्त्री बनल्या. सांगूनही पटणार नाही असे काही उदाहरणे आहेत. अशाच काही मॉडेल्सबाबत Divyamarathi.com आज माहिती देणार आहे. यांचे रुप आणि सौंदर्य पाहून नक्कीच तुम्हाला प्रश्न पडेल की खरच ही पूर्वी पुरुष होती ? 
 
सिरापसॉर्न अठायाकॉर्न (सॅमी)
थायलंडच्या या प्रसिद्ध मॉडेलला सॅमी म्हणूनही ओळखले जाते. तिने 2011 मध्ये मिस इंटरनॅशनल क्वीन हा किताब जिंकला होता.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, जगभरातील अशाच मॉडेल्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...