आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Story From Mumbai Blast Till Hanging

याकूब संबंधीत 9 कारणे, यामुळे पोहोचला फाशीच्या तख्तापर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईत 1993 मध्ये दोन तासांमध्ये 13 स्फोट झाले त्यात 257 लोक मारले गेले. या स्फोटातील दोषी याकूब मेमनला 30 जुलै रोजी सकाळी 6.35 वाजता फाशी दिली गेली. बुधवारी सुप्रीम कोर्टाने त्याचे क्यूरेटिव्ह पिटीशन रद्द करत डेथ वॉरंट योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर त्याला फाशी होणार हे नक्की झाले.

देशाचा गुन्हेगार असलेला याकूब मुंबई बॉम्बस्फोटातील सर्वात जास्त शिकलेला गुन्हेगार आहे. तो व्यवसायाने सीए होता आणि तुरुंगात त्याने इंग्रजी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत एम.ए केले. याकूब बॉम्बस्फोटात कसा अडकत गेला याची 9 कारणे आहेत.

पहिले कारण
याकूब मेमन टायगर मेमनचा भाऊ आणि 1993 च्या स्फोटानंतर कुटुंबासह देशातून फरार झाला होता.

दुसरे कारण
टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसोबत याकूबने बॉम्बस्फोटांचे प्लॅनिंग केले.

तिसरे कारण
याकूबने मुंबई बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी हवालाच्या मार्गाने पैसा गोळा केला.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, आणखी सहा कारणे ज्यामुळे याकूबवर आरोप सिद्ध होतात...