आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'यस वुई कॅन\' मंत्र देशीच, मोदींचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर; भाजपने साधला निशाणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादमधील जाहीर सभेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'यस वुई कॅन' ही घोषणा दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची खिल्ली उडविली होती. त्यांना मोदींनी आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'यस वुई कॅन' हा मंत्र माझाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 2004 च्या गुजरात निवडणुकीमध्येच ही घोषणा दिली असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. एवढेच नाही तर, मोदींनी तेव्हांचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे.

मोदींनी दिलेल्या या चोख उत्तरामुळे भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसवर हल्ला चढविला आहे.
('नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कशी जमवली गर्दी, प्रत्येकाला किती पैसे दिले ?')