आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: इंटिमेट चॅट करताना तरुणीने बॉयफ्रेंडसमोर काय केले बघून व्हाल हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर भ्रमंती करीत असताना कोणकोणत्या खासगी बाबी शेअर करायला हव्यात याचे काही साचेबद्ध नियम नाहीत. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत चॅट रुममध्ये संवाद साधणे सेफ नाही ऐवढेच आपल्याला माहित आहे. पण दोन व्यक्तींमध्ये सुरु असलेल्या खासगी संभाषणाचे काय... जर दोघे अपोझिट सेक्सचे असतील तर काय... जर दोघे रोमॅंटिक नात्यात असतील तर काय... त्यांनी एकमेकांसोबत शेअर केलेले इंटिमेट खरेच सेफ आहेत....
या व्हिडिओतून तुम्हाला हे शिकायला मिळेल. Indi Viral या युट्यूब चॅनलने 22 जून रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आहे. आतापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी तो बघितला आहे. या व्हिडिओचा शेवट अगदी धक्कादायक आहे.
तरुणी बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून संवाद साधताना या व्हिडिओत दाखविण्यात आले आहे. त्यांच्या संभाषणातून समजते की बॉयफ्रेंड जरा नाराज आहे. विशेष म्हणजे तो तिच्यावर नाराज आहे. आता तिला त्याची नाराजी कोणत्याही परिस्थितीत दूर करायची आहे. त्यावर ती जे काही करते ते खरंच धक्कादायक आहे. ती चक्क एक एक करुन आपले कपडे काढते. हे करताना ती अस्वस्थ आहे. तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम आहे.
जरा वेळाने आपण विचार करतो, की हा खासगी संवाद आपण समजतो तेवढा दोघांपुरता मर्यादित नाही. तो इतरांपर्यंतही पोहोचू शकतो.
या व्हिडिओची थीम हिच आहे, की डिजिटल जग आपण समजतो तेवढे सेफ नाही. तुमचे खासगी आयुष्य उध्वस्त करण्याची क्षमता त्यात आहे.
पुढील स्लाईडवर असेलला व्हिडिओ बघा.... बघा तरुणी कशी बॉयफ्रेंडला खुष करते... बधून बसेल धक्का...