आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृहातील अल्‍पवयीन मुलींवर अधिक्षक करायचा बलात्‍कार, घेत होता सेल्‍फी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील लाजपत नगरमध्‍ये एका बालगृहाच्‍या अधिक्षकाला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. हा नराधम तेथे राहणा-या मुलींवर बलात्‍कार करुन त्‍यांचे अश्‍लील व्‍हिडियो तयार करत होता. 10 वर्षांपेक्षा लहान मुलीवर तो अत्‍याचार करत असल्‍याची माहिती समोर आली आहे. मुलींसोबत घ्‍यायचा सेल्‍फी..
- राम सहाय मीणा असे या आरोपीचे नाव आहे.
- राम हा लाजपत नगरमधील शासकीय बालगृहात अधिक्षक होता.
- वरिष्‍ठ पोलिस अधिकारी, सतीश केन यांनी सांगितले की, राम सहाय ज्‍या बालगृहाचा प्रभारी होता, तेथे तस्‍करांकडून सोडवून आलेल्‍या मुलींना ठेवण्‍यात येते.
- मीणा या मुलींचे लैंगिक सोशल करायचा.
- अश्‍लील चाळे करताना तो या मुलींसोबत सेल्‍फी घेत होता.
- बुधवारी रात्री पोलिसांनी या अधिक्षकाला ताब्‍यात घेतले आहे.
- दिल्लीच्‍या महिला आणि बाल कल्याण मंत्री संदीप कुमार यांच्‍या आदेशानंतर अन्य एका कर्मचा-यालाही ताब्‍यात घेतले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बालगृहातील मुलींनी काय सांगितले..
बातम्या आणखी आहेत...