आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मनोहर पर्रिकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली; गोव्यातील जीएमसी रुग्णालयात दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी-  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पणजी येथील जीएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी गोवा विधानभवनात अर्थसंकल्प सादर केला होता.
बातम्या आणखी आहेत...