आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील पर्यटकांवर गोव्यात तलवार-कोयत्याने हल्ला, मेरशी येथील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी चालक - Divya Marathi
जखमी चालक
गोवा- राजधानी पणजी जवळील मेरशी गावात महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली असून जखमी पर्यटकांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यात जखमी झालेले पर्यटक वसई- पालघर येथील आहेत.
 
काही गुंड प्रवृत्तीच्या स्थानिकांनी हा हल्या केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या हल्ल्यात बसची देखील तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...