Home | National | Goa | Goa Portuguese Time Bridge collapsed, One killed, 50 missing

आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवतांना बघ्यांच्या गर्दीने पूल खचला; दोघांचा मृत्यू, 30 बेपत्ता

वृत्तसंस्था | Update - May 19, 2017, 10:42 AM IST

दक्षिण गोव्यातील कुरचोरेममध्ये गुरुवारी एक जुना पूल कोसळल्यामुळे दोघे बुडाले, तर ३० जण बेपत्ता झाले. त्यापैकी २० जणांनी पाेहून किनारा गाठला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदल तसेच तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांना बचावकार्यात मदत मागितली आहे.

 • Goa Portuguese Time Bridge collapsed, One killed, 50 missing
  पणजी: दक्षिण गोव्यातील कुरचोरेममध्ये गुरुवारी एक जुना पूल कोसळल्यामुळे दोघे बुडाले, तर ३० जण बेपत्ता झाले. त्यापैकी २० जणांनी पाेहून किनारा गाठला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौदल तसेच तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांना बचावकार्यात मदत मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू हाेते. कुरचोरेममध्ये एका नदीच्या पात्रात एक तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. याबाबत माहिती कळताच गावकरी त्याला वाचविण्यासाठी धावले.
  आपत्कालीन पथकालाही पाचारण करण्यात अाले. नदीवरील पुलावर सुमारे ५० जण जमा झाले होते. यादरम्यान सॅन्सव्हरडेम नदीवरील पूल कोसळला आणि लोक नदीत पडले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. पोर्तुगालच्या राजवटीत या पुलाचे बांधकाम झाले होते.
  पुढील स्लाईडवर पाहा, आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवतांना पोर्तुगीजकालीन पुल कोसळल्याची फोटोज

 • Goa Portuguese Time Bridge collapsed, One killed, 50 missing
  कुरचोरेममध्ये एका नदीच्या पात्रात एक तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत होता. याबाबत माहिती कळताच गावकरी त्याला वाचविण्यासाठी धावले.
 • Goa Portuguese Time Bridge collapsed, One killed, 50 missing
  रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू हाेते.

Trending