आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये नवरात्र उत्सवाचे धमाकेदार स्वागत, पहिल्या दिवशी काला चष्माने घातला धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरात आणि गरबा हे पक्के समीकरण झाले आहे. यंदाही गुजराती युवक युवतींनी नवरात्रीचे धमाकेदार स्वागत केले. छोट्या-छोट्या गल्ली बोळांपासून सोसायटी आणि गरबा महोत्सवांतमध्ये तरुणाईचा जल्लोष पहिल्याच दिवशी ओसंडून वाहात होता.
बॉलिवूड म्यूझिकच्या तालावर तरुणाई ग्राऊंडमध्ये रात्रभर थिरकली. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी भलेही पाऊसाने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी तरुणाईचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. यंदा काही नवी स्टेप्स आणि ड्रेस कोड हे नवरात्रीचे आकर्षण ठरणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा गुजरातची तरुणाई रंगली नवरात्रीत...
बातम्या आणखी आहेत...