(फोटो- पंकित शहा ही मुलगी संन्यासी होणार आहे.)
बडौदा (गुजरात)- जैन तिर्थधाम बडौदामधील छाणी गाव दिक्षार्थियांच्या जन्मदात्याच्या रुपात ओळखले जाते. आता येथील आणखी एक युवती पंकित शहा साध्वी होणार आहे. पंकिता 1 डिसेंबर रोजी दिक्षा घेईल. छाणी गावातील आतापर्यंत 167 युवतींनी दिक्षा घेतली आहे. त्यांनी सांसारीक आयुष्याचा त्याग केला आहे. आता पंकित साध्वी होणार असल्याने गावात उत्सवाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी पंकित शहाची लहान बहिण रोशनीने 19 व्या वर्षीय दिक्षा घेतली होती. छाणी या गावातील ब्राह्मण फलिया परिसरात राहात असलेले मुकेशभाई आणि अंजूबेन यांना दोन मुली आहेत. आता दोघीणी साध्वी झाल्या आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन, बघा पंकित शहाचे आणि तिच्या बहिणीचे फोटो...