आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीर अभयारण्यात ४८९ सिंह; गणती पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तलाला - गीर अभयारण्यात सिंहांच्या गणतीचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक गणनेत त्यांची संख्या ४८९ असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. २०१० मध्ये ही संख्या ४११ होती. अभयारण्याच्या २,२०० चौ. किलोमीटर क्षेत्रात झालेल्या गणनेची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री आनंदी पटेल सासण येथे १० मे रोजी करणार आहेत.