आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 4th Day Of GARBA :garba Festival In Gujarat, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4th day of GARBA : छायाचित्रांमधून पाहा, गुजरातचा नजारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : गुजरातमधील गजबजलेले गरबा मैदान)
सूरत- गुजरातमध्‍ये दीर्घकाळ चालणारा नृत्य महोत्सव गुरुवारपासून सुरु झाला आहे. त्‍यामध्‍ये 'गरबा' नृत्‍याने वेगळाच रंग भरला आहे. संपूर्ण देशामध्‍ये गरबा चालतो परंतु गुजरातमध्‍ये त्‍याचे वेगळेच महत्‍व आहे कारण गुजरातचे ते पारंपरिक न्‍यृत्‍य आहे.
गरब्‍याला चार दिवस झाले आहेत. परंतु उत्‍तरोत्‍तर त्‍यामधील उत्‍साह वाढतच आहे. रंगी-बिरंगी पोषाखात सजलेल्‍या तरुणी आणि तरुण आपला परफॉरमन्‍स सादर करत आहेत. त्‍यांच्‍या सादरीकरणामुळे पाहणारे लोक भान हरपले आहेत. अगदी मंत्रमुग्‍ध झाले आहेत. छायाचित्रांमधून तुम्‍हाला त्‍याचा प्रत्‍येय येईलच.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गरब्‍यातील भन्‍नाट छायाचित्रे...