आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 53 Foot Long Dosa In Ahmedbad Priced At Rs 1 Lakh

सात मिनिटांत तयार झाला 53 फुट लांब डोसा, किंमत आहे तब्बल 1 लाख रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- सोमवारी येथे 53 फुट लांब डोसा तयार करण्यात आला. याला 32 आचाऱ्यांच्या टीमने केवळ सात मिनिटांत तयार केले. ही टीम गेल्या एका वर्षापासून हा दोसा तयार करण्याच्या नियोजनाला लागली होती

पश्चिम अहमदाबादमधील एका रेस्तोत हा डोसा तयार करण्यात आला आहे. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 1997 मध्ये 27 फुट तर 2006 मध्ये 32 फुट डोसा तयार करण्यात आला होता. त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली होती.

पुढील स्लाईडमध्ये वाचा डोसा तयार करण्याची कृती