Home | National | Gujarat | Shocking CCTV Footage: Woman Fall Down From First Floor

Shocking VIDEO: तोल गेल्याने 1st फ्लोअरवरुन खाली कोसळली महिला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 11:32 AM IST

डोक्यावर कपड्यांचे गाठोडे घेऊन चालणाऱ्या महिलेचा तोल गेला आणि ती बालकनीतून खाली पडली.

  • Shocking CCTV Footage: Woman Fall Down From First Floor
    कामगार महिलेचा तोल जाऊन ती पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली.

    सूरत (गुजरात) - डोक्यावर कपड्यांचे गाठोडे घेऊन चालणाऱ्या महिलेचा तोल गेला आणि ती बालकनीतून खाली पडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. 9 जून रोजीची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.

    कुठे घडली घटना
    - सूरत मधील वराछा येथील टेक्स्टाइलचे काम चालतेय येथे काही महिला डोक्यावर कपड्याचे गाठोडे घेऊन खाली उतरत होत्या. एका महिलेचा तोल गेला आणि ती बालकनीतून खाली कोसलळी. 9 जून रोजी घडलेल्या या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

  • कामगार महिलेचा तोल जाऊन ती पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळली.

Trending