आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video आई ओरडत राहिली आणि 6 प्रशिक्षकांसमोर पाण्यात बुडाला मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - येथील कापडिया हेल्थ क्लबमधील स्विमिंग पूलमध्ये बुधवारी सायंकाळी 5.45 वाजता स्विमिंग शिकण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय हर्ष पाण्यात बुडाला. हर्ष हा केवळ 15 दिवसांपासून पोहायला शिकत होता. त्याला फ्लोटर न देताच पाण्यात उतरवण्यात आले होते. त्यावेळी स्विमिंग शिकण्यासाठी 35 हून अधिक मुले होती. तसेच 6 प्रशिक्षकही होते. पण सुमारे 45 लोक असूनही जेव्हा हर्षची आई ओरडली तेव्हा तो बुडत असल्याचे समजले. 

बातम्या आणखी आहेत...