आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​बॉयफ्रेंडवर हक्क कुणाचा? यासाठी कॉलेज वर्गातच भिडल्या दोन मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वलसाड (गुजरात) : बॉयफ्रेंडवर हक्क कुणाचा? यासाठी कॉलेजच्या दोन मुली वर्गातच एकमेकींशी भिडल्या. या दरम्यान एका तिसऱ्या विद्यार्थ्याने त्यांचा भांडणाचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना वलसाड येथील सेल्वासा(सिल्वासा) येथील आहे. काही दिवसांपूर्वीच येथे मुली हुक्का पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहोत. सिल्वासा केंद्रशासित प्रदेश दादर आणि नगर हवेलीची राजधानी आहे.

बातम्या आणखी आहेत...