Home | National | Gujarat | डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 13, 2018, 11:54 AM IST

नगढ गावातील क्लिनीकमध्ये डॉक्टर प्रतीक जोशी उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या घटनेत नवा खुला

 • डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

  > कंपाउंडरने तब्बल 135 व्हिडिओ शूट केल्याचे कबूल केले आहे.

  > पोलिसांनी उपसरपंचासह दोन जणांना अटक केली, फरार डॉक्टरचा शोध सुरू.

  बडोदा - अनगढ गावातील क्लिनीकमध्ये डॉक्टर प्रतीक जोशी उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या घटनेत नवा खुलासा झाला आहे. नंदेसरी पोलिसांनी या दिशेने त्वरित कारवाई करत उपसरपंचासह 2 जणांना अटक केली आहे. दुसरीकडे क्लिनिकमधून महिलांचे कपडेही जप्त करण्यात आले आहेत.

  औषधांच्या डब्यामागे लपवायचा मोबाईल...
  डॉक्टरचा कंपाउंडर दिलीप गोहिल म्हणाला की, डॉक्टरच्या कामलीला मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी औषधांच्या डब्यामागे मोबाइल लपवून ठेवला जायचा. जेणेकरून संबंधित महिलेला काहीही कळू नये. तो म्हणालाकी, त्याने असे तब्बल 135 शारीरिक संबंधांचे व्हिडिओ शूट केले आहेत. त्याच्या पेनड्राइव्हमध्ये 25 व्हिडिओ आढळले. त्याने अनेक व्हिडिओ डिलिटही केले होते. क्लिनिक सापडलेल्या महिलांच्या वस्त्रांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. डॉक्टरच्या शोधासाठी पोलिसांनी 4 पथके स्थापन केली आहेत, आता विविध दिशेला या फरार डॉक्टरचा शोध सुरू आहे.

  उपसरपंचाने घेतले होते 5 लाख रुपये
  कंपाउंडर गोहिल म्हणाला, उपसरपंचाला डॉक्टर जोशींच्या कामलीलांबद्दल माहिती मिळाली होती, यासाठी त्याने डॉक्टरकडून व्हिडिओच्या बळावर 5 लाख रुपयेही घेतले होते. या माहितीवरून पोलिसांनी उपसरपंचासह 2 जणांना अटक केली आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा Shocking Video व Photos...

 • डॉक्टरचे असे 25 व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाल्याने हे प्रकरण समोर आले होते. 

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणातील आणखी काही फोटोज...

 • डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

  क्लिनिकमध्ये महिलांची अंतर्वस्त्रे आढळली.

 • डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

  डॉक्टर फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 4 पथके स्थापन केली आहेत.

 • डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

  आरोपी कंपाउंडर दिलीप. डॉक्टरच्या कामलीला हा मोबाइलमध्ये शूट करायचा.

 • डॉक्टरच्या कामलीला: उपचारांच्या आडून महिलांशी शारीरिक संबंध, कंपाउंडरने शूट केले 135 Video Women Clothing Found From The Clinic Of Doctor In Angadh

  पोलिसांनी उपसरपंचासह 2 जणांना अटक केली आहे.

Trending