आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभेत राडा: भाजप आमदाराला काँग्रेस आमदाराकडून बेल्टने मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान, विरोधक काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार राडा झाला. विधानसभेच्या सभागृहातच काँग्रेस आमदार प्रताप दुधाट यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना बेल्टने मारहाण केली. यानंतर काँग्रेसचे आणखी एक आमदार अमरीश दार यांनी माईक तोडफोड करत विधानसभेत राडा घातला. यानंतर भाजपच्या आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केली. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांना 24 तासांसाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. यानंतर विधानसभेचा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. तर काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या आमदारांची आपापल्या दालनात बैठक सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...