आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूच्या नशेत तर्रर होऊन तरुणाने कापला स्वत:चाच प्रायव्हेट पार्ट, परिस्थिती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - पालघरमधील मानसिक रोग्याने दारूच्या नशेत स्वत:चाच प्रायव्हेट पार्ट कापला. परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला सूरतेतील हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणाला दारूचे खूप व्यसन होते, अनेक दिवसांपासून त्याने दारू सोडली होती. यामुळे त्याची मानसिक स्थिती आणखी खालावली होती. तेव्हा त्याने पुन्हा दारू प्यायली. परंतु या वेळी नशेत त्याचा मेंदूवरील ताबा पूर्णपणे सुटला आणि केव्हा त्याने स्वत:च आपला प्रायव्हेट पार्ट कापला हे त्यालाही कळले नाही.  

 

मोठ्या भावाने केले हास्पिटलमध्ये दाखल…
महाराष्ट्राच्या पालघरमधील चारोटी टोलनाक्यावरील रहिवासी मानसिक रुग्ण् असलेल्या 23 वर्षीय विलास जयराम वावरे याच्याबाबत त्याच्या भावाला जेव्हा माहिती मिळाली की, त्याने नशेमध्ये ब्लेडने आपला प्रायव्हेट पार्ट कापला आहे, तेव्हा तो लगेच त्याने वलसाड येथील हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले.  येथे त्याची हालत आणखी गंभीर झाल्याने त्याला सूरतेत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...