आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • निकालाच्या दिवशीच 10वीच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली कटून आत्महत्या Standard 10 Student Death At Result Day Of SSC In Vapi

निकालाच्या दिवशीच 10वीच्या विद्यार्थ्याची रेल्वेखाली कटून आत्महत्या, शरीराचे झाले दोन तुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वापी - रेल्वे स्टेशन उदवाडामध्ये सोमवारी सकाळी 10वीच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली कटून आत्महत्या केली. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. मृत मुलगा उदवाड़ाचा रहिवासी होता, तो घरातून मंदिरात जात असल्याचे सांगून निघाला होता. त्याच्या मृत्यूमुळे घरावर शोककळा पसरली आहे. 

 

सुरत-विरार शटल ट्रेनखाली झाला मृत्यू…
मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य भरतशहा पटेल आहे. तो घरातून मंदिरात जात असल्याचे सांगून निघाला होता. सोमवारी सकाळी त्याने सुरत-विरार शटल ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. त्याने असे का केले, याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. तथापि, त्याच्या कुटुंब दु:खात बुडाले आहे.

 

निकालात सुरत जिल्ह्याची बाजी
उल्लेखनीय आहे 28 मे 2018 रोजी गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्चतम माध्यमिक बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. यात सुरत जिल्ह्याने बाजी मारली. जिल्ह्याचा निकाल 80.06% राहिला. दुसरीकडे हादोह जिल्हा सर्वात मागे राहिला. तेथील निकाल 37.35% राहिला आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...