आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटावर सर्वाधिक टरबूज कापण्याचा जागतिक विक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- विस्पी खराडी आणि नवसारी येथील विस्पी कसाड यांनी एका मिनिटात पोटावर 51 टरबूज कापले. हे टरबूज पोटावर चक्क तलवारीने कापण्यात आले हे विशेष.

 

 

असा केला जागतिक विक्रम

 

काय आहे व्हिडीओमध्ये

सुरतमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. या व्हिडीओत एक युवक बेंचवर आडवा दिसत आहे. त्यांच्या पोटावर एका पाठोपाठ टरबूज ठेवण्यात येत आहेत. एका मिनिटात त्याने 51 टरबूज कापले. यापैकी दोन टरबूज पुर्णपणे कापले गेले नाहीत पण 49 टरबूज कापण्यात आले. यापूर्वी एका मिनिटात 48 टरबूज कापण्यात आल्याचा जागतिक विक्रम होता. 

बातम्या आणखी आहेत...