आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Boyfriend साठी क्लासरुममध्ये दोन तरुणींची फ्री स्टाईल, Video झाला व्हायर Blows Between Two Girl Students For Boyfriend In Silvassa Gujrat

Boyfriend साठी क्लासरुममध्ये दोन तरुणींची फ्री स्टाईल, Video झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलवास- हुक्का ओढणार्‍या तरुणींची घटना ताजी असताना एका बॉयफ्रेंडसाठी क्लास रूममध्ये दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

सेलवास येथील एका कॉलेजात हा प्रकार घडला. एका तरुणावरून दोन तरुणींमध्ये चांगली जुंपली. दोघांमधील वाद टोकाला जाऊन दोघींमध्ये क्लासरुममध्ये हाणामारी झाली. क्लासरुममधील एका विद्यार्थ्यानी या हाणामारीचा लाइव्ह व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

हाणामारीदरम्यान दोन्ही तरुणींमधील संवादही व्हायरल व्हिडिओमध्ये आला आहे. एक म्हणते, 'तूने अमुक युवक के कहने पर मेरे बॉयफ्रेंड के लिए कमेँट क्यों लिखा? तर दुसरी म्हणते, 'तू शराब पीती है', त्यावर पहिली म्हणते, 'तेरे बाप के पैसे से नहीं पीती।'

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...Boyfriend साठी क्लासरुममध्ये दोन तरुणींमधील फ्री स्टाईल

 

बातम्या आणखी आहेत...