आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नणंद-भावजयीत लेस्बियन संबंध, 6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या त्रस्त पतीची न्यायासाठी धावाधाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - कुबेरनगरात एका तरुणाने आपली पत्नी तसेच आपल्या सख्ख्या बहिणीत लेस्बियन संबंधांमुळे त्रस्त होऊन महिला हेल्पलाइनला फोन करून मदत मागितली आहे. तरुणाने काउन्सेलरला म्हटले की, मी आणि माझे कुटुंब या दोघींच्या संबंधांमुळे त्रस्त झालो आहोत. मी माझ्या सख्ख्या बहिणीला आई-वडिलांकडे जाऊन राहण्यास सांगतो, तेव्हा ती आत्महत्येची धमकी देते.  

 

6 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न...  
कुबेरनगरातील राकेशचे (बदललेले नाव) लग्न 23 वर्षीय श्वेता (बदललेले नाव) सोबत 6 महिन्यांपूर्वी झाले होते. लग्नानंतर ती सासू-सासरे तसेच 14 वर्षीय नणंदेसोबत संयुक्त कुटुंबात राहू लागली. यादरम्यान नणंद-भावजयीत लेस्बियन संबंध बनले. दोघींच्या या संबंधांची चर्चा शेजाऱ्यापाजाऱ्यांतही होऊ लागली. याशिवाय सासू-सासऱ्यांनीही त्यांना अनेक वेळा रंगेहाथ पकडले होते. यावर मुलगा आणि सुनेने वेगळे राहावे असे कुटुंबाने ठरवले. 

 

वहिनींपासून वेगळे करशील, तर आत्महत्या करीन...
शेवटी मुलगा-सुनेने वेगळे राहणे सुरू केले. रेखाला (बदललेले नाव) आपल्या भावजयीपासून वेगळे राहायचे नव्हते, जेव्हा तिला सोडून राहण्याविषयी समज देण्यात आली, तेव्हा तिने आत्महत्येची धमकी दिली. पती राकेशने महिला हेल्पलाइनची मदत मागितली. हेल्पलाइनच्या समुपदेशक लीना जेठवा यांनी नणंद आणि भावजयीचे समुपदेशन केले. त्यांची समजूत घातली. पण दोघींनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे नव्हते. खूप समज घातल्यावरच नणंद आपल्या आईवडिलांसोबत राहायला तयार झाली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इन्फोग्राफिकमधून प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...