आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ऐतिहासिक स्थळांमुळे हे शहर बनले भारतातील पहिले 'वर्ल्ड हेरिटेज सिटी'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रूदाबाई स्टॅप वेल. - Divya Marathi
रूदाबाई स्टॅप वेल.
अहमदाबाद - युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी घोषित केले आहे. पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात शनिवारी झालेल्या युनेस्कोच्या 41व्या बैठकीत हा दर्जा देण्यात आला. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला अहमदाबाद येथील ऐतिहासिक स्थळांची माहिती देत आहे.

युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले शहर...
- 250 पेक्षा अधिक जागतिक ऐतिहासिक स्थळांमध्ये आता भारतातील अहमदाबादचा समावेश झाला आहे.
- अहमदाबादचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन हा दर्जा देण्यात आला आहे.
- आता अहमदाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाची ऑर्किटेक्ट टेक्नोलॉजिकल मदत मिळणार आहे.
- या शहराला अतिक्रमणापासून मुक्त करणे आणि सोयी-सुविधांसोबतच शहराच्या सुंदतेवर काम करण्यात येईल.
- 2011 पासून या शहराला जागतिक ऐतिहासिक स्थळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.
बातम्या आणखी आहेत...