आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahemadabad Sex Racket Company Gives Unique Account And Code To Call Girl

अहमदाबाद सेक्स रॅकेटः एस्कोर्ट सर्व्हीस प्रत्येक कॉलगर्लला देते युनिक कोड आणि युनिक अकाऊंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एका एस्कोर्टच्या सर्व्हीस वेबसाईटवर ठेवण्यात आलेले कॉलगर्लचे फोटो )

अहमदाबादः
गुरूकुल भागातील हॉटेल रॉयल इनमध्ये पकडण्यात आलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट केवळ अहमदाबाद, दिल्ली-मुंबई नाहीतर देशातील अनेक राज्यात पसरला आहे. या छाप्यात पकडण्यात आलेल्या तीनमधील एक सेक्स वर्करने वक्त हमारा है, राउडी राठोड, धूम-२ अशा हिंदी आणि दोन भोजपूरी चित्रपटतील आयटम नंबरमध्ये डान्स केला आहे.
मुंबईच्या 22 वर्षीय एका कॉलगर्लने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर एस्कोर्ट सर्व्हीस ऑपरेटर सर्व कॉलगर्ल्सना एक युनिक कोड आणि युनिक अकाऊंट देत होता. एस्कोर्ट सर्व्हीसच्या साह्याने आम्हाला अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, माऊन्ट अबू यांसारख्या सेंटर्सवरील ग्राहकांकडे पाठवण्यात येत होते. ग्राहकाकडून किती पैसे घेतले जात होते याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, गुजरात-महाराष्ट्रामध्ये एस्कोर्ट प्रायव्हेट करणारी 20 एस्कोर्ट सर्व्हीस वेबसाईट