आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजराती बिल्डरच्या मुलाचे शाही अंदाजात लग्न, विदेशी डान्सर बोलविल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- विदेशी मॉडेल्ससोबत बिल्डर नवाब खान.)
अहमदाबाद (गुजरात)- प्रसिद्ध बिल्डर नवाब खान यांचा मुलगा शाहरुख याच्या लग्नानिमित्त भव्य रिसेप्शन देण्यात आले. त्याला बॉलिवूड अभिनेता एजाज खान, किरण कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी विदेशी डान्सर बोलविण्यात आल्या होत्या.
शाह आलम परिसरातील या रिसेप्शनच्या सेटसाठीच कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण परिसराला सजवण्यात आले होते. या शिवाय मुख्य दारावर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुंबईहून मॉडेल बोलविण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाईडवर बघा, या भव्य लग्न समारंभाचे फोटो....
(सर्व फोटो: पियुष पटेल)