आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amit Shah Son Marriage With Rishita On 10 February In Ahmedabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहांच्‍या मुलाच्‍या लग्‍नासाठी बुक झाले अहमदाबादेतील क्लब आणि हॉटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद(गुजरात) - भारतीय जनता पार्टीचे (बीजेपी) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जयचे 10 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्‍ये लग्‍न होत आहे. कर्णावती क्लब विवाहसोहळा पार पडणार असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे.
या हायप्रोफाइल लग्‍नासाठी देशभरातून राजकारणी आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्‍यांच्‍या निवासासाठी अहमदाबादमधील सर्व मोठी हॉटेल्‍स आणि क्‍लब बुक करण्‍यात आले आहेत.
जयचा विवाह अहमदाबादचे उद्योजक गुणवंतशाहची मुलगी ऋषिता पटेलसोबत होणार होणार आहे. त्‍यांचा साखरपुडा 13 जुलै रोजी पार पडला.
(फोटो – अहमदाबादमधील हॉटेल कोर्टयार्ड मेरियट आणि चौकोणात जय-ऋषिता)
12 फेब्रुवारी रोजी होणा-या समारंभाच्‍या लग्‍न पत्रिका काढण्‍यात आल्‍या असून राज्यमंत्री, आमदार, गुजरात क्रिकेट असोसिएशन, सहकारी संघ आदी 3 हजार पाहुण्‍यांना निमंत्रित केल्‍या गेले आहे. अहमदाबाद नंतर दिल्लीमध्‍ये रिसेप्शनचे आयोजन करण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपामधील मान्‍यवरांचा समावेश असणार आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अहमदाबादमधील कोणती हॉटेल्‍स आणि क्‍लब बुक करण्‍यात आली आहेत...