आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर पकडला Anaconda, फोटो झाले VIRAL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगांव- गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील उमरगावच्या समुद्र किनार्‍यावर एनाकोंडासारखा एक विशालकाय सापाला पकडल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपासून या विशालकाय सापाचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यामुळे सध्या या सापावरून देशात सर्वत्र तर्कविर्तक मांडले जात आहेत.

या विशालकाय सापाला एका पिंजर्‍यात कैद केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. साप इतका लांब आहे की, तो नारळाच्या झाडावर चढला असता त्याच्या वजनामुळे झाड जमिनदोस्त झाले आहे. परंतु, अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सोशल मीडियात व्हायरल झालेले विशालकाय सापाचे फोटो...